साताऱ्यात महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात आणाव्यात :शंभूराज देसाई |Satara | Sakal Media

2021-07-09 389

साताऱ्यात महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात आणाव्यात :शंभूराज देसाई |Satara | Sakal Media
सातारा : राज्य शासनाचे महिलांच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य असून त्यांच्यासाठी असणाऱ्या कायद्यांची माहिती शहरी व ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचावी यासाठी महिला लोकप्रतिनिधी, बचत गट व सामाजिक संस्थांची मदत घेऊन सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षिततेबाबत नवीन कार्यपद्धती अंमलात आणावी, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. महिला अत्याचार प्रतिबंधक उपाययोजनेबाबत सातारा पोलीस दलाने एक कार्यप्रणाली तयार केली आहे. याचा आढावा गृह राज्यमंत्री देसाई यांनी शासकीय विश्रामगृहात आज घेतला.
#Satara #ShambhurajDesai #Women #Police #SataraPolice #Maharashtra #womenSecurity

Videos similaires